श्री महाकाली भक्तगण मित्र मंडळ अखिल किर्तन वाडी गुहागरचा २२ वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…
वरवेली गणेश किर्वे
श्री महाकाली भक्तगण मित्र मंडळ अखिल किर्तन वाडी गुहागरचा २२ वर्धापन दिन सोहळा दि. २२ व दि.२३ नोव्हेंबर रोजी कु शिवप्रसाद विनायक रेमजे यांच्या निवासस्थानी विविध भक्तिमय कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे.
रविवार दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १ वा.देवीचे पठण व पुजा-महाकाली होम हवन-प्रारंभ,
रात्रौ ८ वा. किर्तन युवा किर्तनकार – ह.भ.प. वैभव महाराज कदम, चिखली-कदमवाडी
सोमवार दि. २३ नोव्हेंबर २०२६ सकाळी १०.३० ते १२.३० वा.
श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती,दुपारी २ ते ३.३० वा.
हळदीकुंकू व महाप्रसाद,
सायं. ७.३० वा.श्री महाकाली झोलाई महिला प्रासादिक भजन मंडळ अखिल किर्तनवाडी गुहागर
बुवा : कु. सौदामिनी रेमजे
पखवाज : कु. शिवप्रसाद रेमजे
रात्रौ ९ वा.संगीत भजनांचा कार्यक्रम, जागर हरिनामाचा
श्री स्वामी समर्थ संगीत साधना-भांडूप मुंबई
बुवा : सुशील गोठणकर व 
श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ दिवा (रायगड-खरसई)
बुवा : संतोष शितकर तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन
श्री महाकाली भक्तगण मित्र मंडळ अखिल किर्तन वाडीचे अध्यक्ष विनायक धोंडू रेमजे उपाध्यक्ष हेमंत गणपत निंबरे , श्री महाकाली भक्तगण महिला मंडळ अखिल कीर्तन वाडी अध्यक्ष भागीरथी पांडुरंग अवेरे यांनी केले आहे.