शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी…

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 3
वरवेली गणेश किर्वे
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री नीळ कंठेश्वर मंदिर विश्वस्त यांच्या वतीने श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त मंगळवार दि.२४ नोव्हेबर रोजी विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे.
सायं.४ ते ५.३० वा.पूर्वतयारी ,सायं.५.३० ते
६ वा.त्रिपुर पूजन व नियमित आरती,सायं.६.३० वा.हरिपाठ, रात्री ७.३० वा.कीर्तन ह.भ.प. नारायण महाराज पवार ,(अडरे अनारी) रात्री ९.३० वा.नंतर महाप्रसाद होईल ..
तरी सर्वानी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
हि विनंती श्री नीलकंठेश्वर मंदिर विश्वस्त,शृंगारतळी यांनी केले आहे.