मनसे गुहागर व चिपळूण ता. संपर्क अध्यक्ष,शृंगारतळी जि. प.गट सदस्य प्रमोद गांधी यांनी दिल्या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त गुहागर तालुक्यातील पत्रकारांना शुभेच्छा..

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;
.
वरवेली गणेश किर्वे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर व चिपळूण ता. संपर्क अध्यक्ष शृंगारतळी जि. प.गट सदस्य प्रमोद गांधी यांनी दिवाळी व राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त गुहागर तालुक्यातील पत्रकारांना शुभेच्छा देऊन पत्रकारांशी सुसंवाद साधला.श्रृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयामध्ये दिवाळी व राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या हस्ते तालुक्यातील सर्व पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर,
गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर , मनविसे तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले,असगोली गण उप तालुका अध्यक्ष अमित खांडेकर,पडवे गण उप तालुका अध्यक्ष सचिन गडदे, कौढर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, सांस्कृतीक विभाग अध्यक्ष राहुल जाधव,शृंगार तळी शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर,गुहागर शहर अध्यक्ष अभिजित रायकर, शृंगारतळी गण उप तालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव,मनसे असगोली गट विभाग अध्यक्ष प्रमोद म्हसकर, जानवळे विभाग अध्यक्ष विश्वजीत पोतदार
उप तालुका अध्यक्ष संदेश ठाकूर, राकेश तेलगडे,अनुज भुवड,सुमित पवार,मळण गावचे धामणस्कर,मंदार जोशी, दीपक जोशी, निलेश गमरे,दीपक सुर्वे उपस्थित होते.