दिव्यांच्या रोषणाईने उजळले शृंगारतळीचे श्री नीळकंठेश्वर मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम; हरिकीर्तन आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता शिवार आंबेरे येथील महाविद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन; कै. डॉ. केरोपंत रामचंद्र मजगांवकर चॅरिटेबल ट्रस्टकडून ६ लाख रुपयांची देणगी शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही… अँन्टि करप्शन बोर्ड (रजि.), यांच्या वतीने मळण गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव यांना ‘उत्तम कार्यपद्धत सन्मान – बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड प्रदान

दिव्यांच्या रोषणाईने उजळले शृंगारतळीचे श्री नीळकंठेश्वर मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम; हरिकीर्तन आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता

Share Now:

दिव्यांच्या रोषणाईने उजळले शृंगारतळीचे श्री नीळकंठेश्वर मंदिर
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम; हरिकीर्तन आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 34;
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: true; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 33;

वरवेली | गणेश किर्वे
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई आणि दिव्यांनी उजळून निघाले होते. श्री नीळकंठेश्वर मंदिर विश्वस्तांच्या वतीने मंगळवारी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी त्रिपुर पूजन आणि नियमित आरती करण्यात आली. मंदिरासमोरील दीपमाळ दिव्यांनी सजली होती.त्यानंतर हरिपाठ झाला. रात्री ह.भ.प. नारायण महाराज पवार (अडरे-अनारी) यांचे हरिकीर्तन संपन्न झाले. यावेळी श्री नीळकंठेश्वर मंदिर विश्वस्त, शृंगारतळी यांच्यावतीने जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार
ह.भ.प. नारायण महाराज पवार यांचा सत्कार करण्यात आला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री नीळकंठेश्वर मंदिर विश्वस्त, शृंगारतळी यांनी मेहनत घेतली.

अधिक वाचा

गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही…

तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बंद असलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीन तातडीने सुरू करणे व रिक्त असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन…