महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, गुहागर यांच्या वतीने गुहागर समुद्र किनारा व पोलीस परेड ग्राउंडची स्वच्छता
वरवेली गणेश किर्वे
महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, गुहागर यांच्या वतीने स्वच्छता मोहीम गुहागर समुद्रकिनारा, पोलीस परेड ग्राउंड येथे राबवण्यात आली. गुहागर समुद्रकिनारा व पोलीस परेड ग्राउंड स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागर तालुकाध्यक्ष सुधाकर कांबळे, सचिव महेश जामसुतकर, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे शामकांत खातू, अरुण मालप, त्याचप्रमाणे महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, गुहागरचे बाबू गुहागरकर,प्रविण रहाटे,कल्पेश बागकर,स्वप्नील राऊत,
राहुल जाधव,विलास वाघधरे
रविंद्र बागकर,शुभम भायनाक,
कुणाल देसाई,राकेश राऊत,
आशिष विचारे,प्रथमेश कदम
प्रसाद बोले,विनायक बारटक्के
केदार मालप,विरेंद्र साळवी,
युवराज शिर्के,संगम मोरे,
भावेश रोहिलकर,अभिजित गोळे,तेजस कदम व नगरपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.